Wednesday, March 17, 2010

मराठी अभिमानगीताचा व्हीडीओ

ही हाय रेझोल्युशन लिंक परवाच या गीताचे प्रणेते, विख्यात संगीतकार श्री. कौशल इनामदार यांनी अपलोड केली.
सर्व मराठीप्रेमी आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी या अद्‍भुत आणि विलक्षण सुंदर, अंगावर रोमांच उभे करणार्‍या गाण्याचा हा व्हीडीओ.