Wednesday, March 3, 2010

’मराठी-मंडळी डॉट कॉम’ प्रकाशनवार्तेच्या लिंक

मंडळी,
मराठी ब्लॉगिंगविश्वातील समस्त लेखक-वाचकांनी या व्यासपीठाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल ’ममं’ व्यवस्थापनातर्फे सहस्त्र धन्यवाद. आपली कौतुकाची थाप, शुभेच्छा आणि आंतरजालावरील मराठीला अजून समृद्ध करण्यासाठी सक्रीय सहभागाची तयारी याबद्दल आम्ही सर्वजण अत्यंत आभारी आहोत. संकेतस्थळावर अजून काही सुधारणा चालू आहेत. आपले प्रेम मिळत आहेच हा लोभ असाच वृद्धींगत होत राहो ही विनंती.

सर्वांच्या माहितीसाठी परत एकदा........

’मराठी मंडळी’ वर पोस्ट केलेला उद्घाटन वृत्तांत -
http://www.marathimandali.com/?p=184

’सकाळ’ मधील वृत्तांत -
http://epaper.esakal.com/esakal/20100302/5511872345223356272.htm

'सकाळ’ प्रिंट कॉपी ची लिंक ४ मार्च २०१० -
http://tinyurl.com/ybcw82r