Monday, January 18, 2010

आपल्या पुणे ब्लॉगर्स स्नेहमेळाव्याची बातमी

आणि ते म्हणतात ते खरे आहे. कुठल्याही क्रांतिकारी किंवा अभिनव उपक्रमाची मुहुर्तमेढ ही कायम ’पुणे’ शहरातच रोवली जाते !!!!!!

आपली बातमी आलेली सकाळ मुख्य वृत्तपत्राची लिंक – (Print Paper)http://72.78.249.125/Sakal/18Jan2010/Normal/PuneCity/page5.htm

DNA मुख्य वृत्तपत्राची लिंक -
http://epaper.dnaindia.com/newsview.aspx?eddate=1/18/2010&pageno=7&edition=40&prntid=108754&bxid=30791488&pgno=7

6 प्रतिक्रीया:

atulsdeshmukh said...

कुठल्याही क्रांतिकारी किंवा अभिनव उपक्रमाची मुहुर्तमेढ ही कायम ’पुणे’ शहरातच रोवली जाते !!!!!!भावले अगदी.
मी तयारी दर्शविली होती पण इकडे दिल्लीत जाम थंडी म्हणून प्रवास टाळला..पण इतर bloggers च्या पोस्ट वाचून खरच वाटले किई आपण एक ऐतिहासिक क्षण मिस केला...
असो,बरेच धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली त्यबद्दल खरच सर्वांचे आभार आणि अभिनंदन...

D D said...

नमस्कार,
मराठी ब्लॉगर्सचा हा पहिला मेळावा आयोजित करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन!

Anuja said...
This comment has been removed by the author.
हेरंब said...

मस्तच.. एकदम छान. मन:पूर्वक अभिनंदन..
बाकी "ते म्हणतात" मधले ते म्हणजे पुणेकरच का? हा हा हा ;) किडीन्गो

अपर्णा said...

हेरंब (+१) हे ते म्हणजे कोण असं माझा नवरा मला नेहमीच विचारतो आता त्याला उत्तर देता येईल...

Vikrant Deshmukh... said...

अतुल, हेरंब, अपर्णा, डीडी -
सर्वांना धन्यवाद. पुढच्या वेळी आपण सगळे नक्की भेटूयात. एकत्र काम करण्यात जी मजा आहे ना ती खरंच शब्दातीत असते.