Friday, October 23, 2009

’निजलेल्या लेकीची कहाणी’ - By Tushar Tamhane

’दमलेल्या बापाची कहाणी’ ही कविता आणि डॉ.सलील कुलकर्णींनी त्याचं बांधलेलं विलक्षण भावगर्भ गीत यांमुळे अवघा मराठी रसिक श्रोतृवृंद ढवळून निघाला.
त्यात मांडलेल्या संवादाला उत्तर म्हणून त्यातील लेकीचे भाव व्यक्त करणारी तितकीच हळवी कविता माझा मुंबईचा मित्र व आपल्या ब्लॉगचा एक वाचक ’तुषार ताम्हणे’ याने लिहीली आहे. ती इथे त्याच्या पुर्वपरवानगीने प्रकाशित करत आहे. इतकी अफलातून आणि हृदयाला हात घालणारी कविता लिहिल्याबद्दल त्याचे अभिनंदन. मूळ कवि ’संदीप खरे’ यांना देखील हा भाग वाचून अतिशय आनंद वाटेल यात शंकाच नाही.

3 प्रतिक्रीया:

Ashish Sarode said...

सलील ला पाठवली तर माझ्या मते त्याला पण आवडेल ही कविता

aartiam said...

hmmmmm chhanach..

अनिकेत said...

khoopach mast