Tuesday, October 20, 2009

उत्सवानंतरचा रिक्तपणा

एखादा उत्सव झाला, एखादा कार्यक्रम पार पडला, सुट्टी संपली की कशी मनाला एक रूखरूख लागून राहते ना? एक रिकामेपणाचं फ़ीलींग, एक हुरहुर....
मला तर अक्षरश: काही काही नको वाटायला लागतं......
पण काय करणार? ’शो मस्ट गो ऑन’.....