Monday, May 18, 2009

विचार

काल एक विचार वाचला.....

जन्म आपल्या हाती नाही

मृत्यु तर नाहीच नाही....

मग या दोन्हींच्या मध्ये असणारे हे जीवन १००% आपल्या मनाप्रमाणे कसे काय असेल बरे ?